माझा विशेष : डीवायएसपी सुजाता पाटील यांच्यावर ही वेळ का आली?

Continues below advertisement
पोलीस आणि रिक्षाचालकांच्या मुजोरीचा अनुभव सामान्यांना नवा नाहीए. पण एका महिला डीवायएसपीलाही त्यांच्या छळाचा, मनस्तापाचा सामना करावा लागला. सुजाता पाटील १८ तासांचा प्रवास करून मुंबईत आल्या. पाय फ्रॅक्चर असताना, सोबत आजारी मुलगी असताना रिक्षाचालकांकडून त्यांना तुसडेपणाची वागणूक मिळाली. दाद मागम्यासाठी त्या गेल्य़ा आपल्या माणसांकडे, म्हणजे पोलिसांकडे. पोलिस त्यांच्याशी इतक्या निर्लज्जपणे वागले की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. फेसबुकवरून त्यांनी आपली कहाणी तुमच्या आमच्यासमोर आणली. ही बातमी पाहताच मुंबई पोलिस आयुक्त जागे झाले आणि त्यांनी संबधित पोलिसांच्या चौकशीचे आदेश दिलेत. पण प्रश्न हा पडतो की पोलिस पोलसांना अशी वागणूक देतात तर सामान्य माणसाचं काय आणि मुजोर रीक्षाचालकाचं करायचं काय.. सुजाता पाटलांवर ही वेळ का आली
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram