मुंबई : युतीच्या काडीमोडाची शक्यता, उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते भाजपसोबतची युती तोडण्याची आणि सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement