विरोधकांची महाआघाडी, काँग्रेसलाच बाहेर काढी! | माझा विशेष | एबीपी माझा
2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपाविरोधात महाआघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांना खिळ बसण्याची चिन्हं आहेत. कारण उत्तर प्रदेशात काँग्रेसला डावलून मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.