माझा विशेष : दुधीभोपळा गुणकारी की विषारी?
Continues below advertisement
सुडौल बांधा, सुदृढ शरीर असावं असं असं कोणाला वाटत नाही... आणि त्यासाठी हरतर्हेचे उपाय करण्याची अनेकांची तयारी असते.. विशेषतः ज्यांना मधुमेह हृदयरोग असे आजार असतात असे अनेकजण दुधी भोपळा, कारलं, जांभूळ वगैरे ज्यूस नियमित प्रशान करतात आणि अनेक जण आपल्याला व्याधी होवू नय्े म्हणून हे ज्यूस प्राशन करतात.. पण असे ज्यूस जिवघेणे ठरू शकतील असं सांगितलं तर स्वप्नातही खरं वाटणार नाही.. पण अशी शंका येतेय कारण दुधी भोपळ्याचं ज्यूस पिऊन पुण्यात एका 41 वर्षीय महिलेचा मृत्यू झालायय... गुणकारी समजला जाणारा दुधी भोपळा विषारी कधीपासून झाला... अविचारी फिटनेस फंडे जिवावर बेततायत का
Continues below advertisement