माझा विशेष : महाराष्ट्र बँकेला एक आणि इतरांना वेगळा न्याय का?

Continues below advertisement
डीएसके यांच्या पापात भागिदार असलेल्या महाराष्ट्र बँकेवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय.. आजी माजी अध्यक्षांसह इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं गेलं...  बँकेनं जो पैसा डीएसकेंच्या घशात घातला तो सर्वसामांन्यांच्या कष्टाचा पैसा आहे.. त्यामुळे चुकील माफी नाहीच... पण मग मुद्दा असा आहे की महाराष्ट्र बँकेप्रमणे पंजाब नॅशनल बँकही सरकारीच आहे की पण नीरव मोदी प्रकरणात पीएनबीच्या अध्यक्षांवर काहीच कारवाई झाली नाही.. आयसीआयसी आय जरी खासगी बँक तरी चंदा कोचर यांच्या कारनाम्याविषयी ओरड होवून दबाव येईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवरही पाठवलं नव्हतं... प्रश्न असा आहे की
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram