विशेष चर्चा : मानसिक विकृतीमुळे संसाराचा कोंडमारा होतोय का?

Continues below advertisement
पती रोज चपात्यांच्या आकार फुटपट्टीनं मोजून पाहतो त्यामुळे वैतागलेल्या पत्नीनं घटस्फोटासाठी अर्ज केला. चपातीचा आकार 20 सेंटीमीटरच हवा अशी पतीची विचित्र अट असल्याचा दावा पत्नीनं केला आहे. विशेष म्हणजे, पती आयटी क्षेत्रात कामाला आहे. पतीकडून दिनक्रमाची माहिती एक्सेल शीटमध्ये भरण्यास सांगितली जाते, तसं न केल्यास त्याचं कारण लिहीण्यासाठी एक कॉलमही भरावा लागत असल्याचं पत्नीनं तक्रारीत म्हटलं आहे. हे सर्व न केल्यास शिवीगाळ, मारहाण होत असल्याचा दावा पत्नीनं केला आहे. या प्रकरणात अद्याप पतीची बाजू समोर येऊ शकलेली नाही. या विषयावर तज्ज्ञांची काय मतं आहेत, हे या विशेष चर्चेतून जाणून घेण्याचा प्रयत्न...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram