माझा विशेष : काँग्रेस 'आप'ला पाठिंबा द्यायला घाबरते का?
Continues below advertisement
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह आप नेत्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे.
केंद्र सरकारच्या दबावामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी दिल्ली सरकारशी असहकार पुकारल्याचा आरोप करत नायब राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा या मागणीसाठी केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे.
केजरीवाल यांनी आज ट्विट करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
“सर, आयएएस अधिकाऱ्यांचा संप मिटवा आणि कृपया दिल्ली सरकारला कामं करु द्या”, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे.