माझा विशेष : नवाज शरीफांच्या निर्लज्ज कबुलीचं करायचं काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची पहिल्यांदाच जाहीर कबुली खुद्द पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
विशेष म्हणजे, 26/11 च्या हल्ल्यानंतर वेळीवेळी पाकिस्तानवर आरोप झाले. मात्र प्रत्येकवेळी पाकिस्तानने कांगावा करत सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र शरीफ यांच्या रुपाने पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला.
पनामा पेपर्सप्रकरणी नवाज शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. यानंतर त्यांना पंतप्रधानपदावरुन हटवण्यात आले.