जत्रा : श्री क्षेत्र कोरठणच्या खंडोबाची जत्रा

Continues below advertisement
महाराष्ट्रातील ग्रामीण परंपरापैकी एक म्हणजे जत्रा. गावागावातील परंपरेचं आणि धार्मिक-सामाजिक चालीरितींचं दर्शन जत्रामधून घडतं. याच ग्रामीण परंपरेचं दर्शन आपण जत्रा या कार्यक्रमातून घेत आहोत.
आज आपण  श्री क्षेत्र कोरठणच्या खंडोबाची जत्रा पाहणार आहोत.  भव्य कमान, दगडी मंदिर, त्याचा आधुनिक धाटणीचा कळस असणाऱ्या या मंदिराला सव्वा पाचशे वर्षाचा इतिहास आहे.  स्वयंभूदर्शन, शृंगार दर्शन तसेच पालखीसाठी अनेक भाविक या जत्रेला येतात.  चला तर मग दर्शन घेऊयात कोरठणच्या खंडोबाचं....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram