स्पेशल रिपोर्ट : नेपाळमध्ये जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटांचा काळाबाजार?
Continues below advertisement
तुम्ही एखाद्या ठिकाणी 500च्या किंवा हजारच्या जुन्या नोटा घेऊन गेलात... तर लोक तुम्हाला खुळ्यात काढतील... पण याच नोटा आजही चालू शकतात... तुम्हाला जसा यावर विश्वास बसत नाही... तसा आम्हालाही बसला नव्हता... पण जेव्हा आम्ही नेपाळमध्ये पोहोचलो... तेव्हा या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला... पाहुयात... नेपाळमधल्या 10 टक्क्यांचा खेळ...
Continues below advertisement