रिअॅलिटी चेक : मुंबई-पुणे प्रवास खरंच सुरक्षित आहे का ?
Continues below advertisement
मुंबई-पुणे असा प्रवास अनेक जण करतात.. किंबहुना काही जण तर हा प्रवास रोजच करतात,,., मात्र पुण्यातल्या काही महत्त्वाच्या ठिकाणांवर लुटारुंची टोळी सक्रिय आहे.. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे..पाहुयात याचसंदर्भात माझाचा रिअॅलिटी चेक
Continues below advertisement