नवी दिल्ली : मोदींच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड
Continues below advertisement
केंद्रात सत्तेत येऊन मोदी सरकारला चार वर्षे झाली आहेत. सरकारने या चार वर्षाच्या काळात अनेक दावे केले, मात्र ते किती खरे ठरले, याची पडताळणी एबीपी न्यूजने केली आहे. गेल्या चार वर्षातील कामकाजाच्या आधारावर एबीपी न्यूजने मोदी सरकारमधील प्रमुख मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार केलं आहे, ज्यामध्ये त्यांना दहापैकी गुण देण्यात आले आहेत.
Continues below advertisement