खेळ माझा : बॉलचं टॅम्परिंग नेमकं असतं तरी काय? माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचं विश्लेषण

Continues below advertisement
केपटाऊन कसोटीतल्या कांगारूंच्या कपटनीतीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं बॉल टॅम्परिंगचं नवं प्रकरण समोर आलं आहे. जॉन लिव्हरच्या व्हॅसलिन प्रकरणानं १९७०च्या दशकात बॉल टॅम्परिंगला सुरुवात झाली. पंच ज्युडा रुबेन आणि बिशनसिंग बेदीनं बोब ठोकूनही लिव्हरच्या त्या कटकारस्थानाकडे इंग्लंड क्रिकेट बोर्डानं दुर्लक्ष केलं होतं. त्यानंतरच्या काळात व्हॅसलिनची जागा कधी माती, कधी नखं, तर कधी तोंडातल्या लाळेनं घेतली. परवा केपटाऊन कसोटीत तर ऑस्ट्रेलियानं अखिलाडूपणाचा कळस गाठला. ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्त्वगटाचं ते संघटित कारस्थान होतं. आणि त्यानिमित्तानं सॅण्डपेपरनं केलेलं बॉल टॅम्परिंग समोर आलं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram