निकालाआधीचा निकाल | भाग 4 | छत्तीसगड विधानसभेचा एक्झिट पोल, रमण सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी?

लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. 11 डिसेंबरला सर्वच विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. मात्र त्याआधी एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलमध्ये मतदार राजाचा कौल पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार भाजप छत्तीसगडमध्ये सत्ता राखण्याची चिन्हं आहेत. म्हणजेच रमण सिंह सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola