विशेष चर्चा : भानगडबाज सलमान

Continues below advertisement
कैदी क्रमांक 106.. सलमान खानचं नवं नाव.. 20 वर्षापूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सलमान सध्या जोधपुरच्या तुरुंगात आहे. आज जोधपुरच्या कोर्टाने काळवीट शिकार प्रकरणी त्याला दोषी ठरवलं. आणि शिकारीसाठी प्रोत्साहित केल्याच्या कारणावरुन इतर चार कलाकार आणि प्रत्यक्षदर्शी यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. मात्र, संपूर्ण प्रकरण पाहिलं, तर सलमानचं काळवीट शिकार प्रकरण आणि यापूर्वीची इतर काही प्रकरणं पाहिली तर सलमानला भानगडीचं अॅट्रॉक्शन आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, त्याच्या विरोधात अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे खटले, तसेच बॉलिवूडमधील इतर अनेकांसोबत असलेलं वैर यामुळे सलमान नेहमी चर्चेत असतो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram