माझा विशेष : हज यात्रेचं अनुदान बंद करणं योग्य आहे?
Continues below advertisement
केंद्र सरकारनं हज यात्रेसाठीचं अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी 700 कोटींचे अनुदान हज यात्रेसाठी दिलं जायचं. मात्र, आता ते रद्द केल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. पण हज यात्रेचं अनुदान बंद करणं योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरच एबीपी माझाची खास चर्चा
Continues below advertisement