नवी दिल्ली : तुरुंगवास तात्पुरता, लवकरच अच्छे दिन येणार, आसाराम बापूची ऑडिओ क्लिप व्हायरल

Continues below advertisement
अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात आपला तुरुंगवास हा तात्पुरता असून, लवकरच अच्छे दिन येतील, असं आसारामने म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram