काय आहे 'आप'च्या अपात्र आमदारांचं प्रकरण?

Continues below advertisement
सत्ताधारी आम आदमी पक्षाचे एक दोन नव्हे तर तब्बल 20 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग राष्ट्रपतींकडे शिफारस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपने आपल्या 21 आमदारांना संसदीय सचिवपद दिलं आहे. ही सर्व लाभाची पदं आहेत. त्यामुळे या आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील प्रशांत पटेल यांनी मार्च 2015 मध्ये राष्ट्रपतींकडे याचिकेद्वारे केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram