आडूळ, सातारा : रस्ता रुंदीकरणाला विरोध करणाऱ्या वृद्धेला पेटवलं

Continues below advertisement
रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विरोध करणाऱ्या एका वृद्ध महिलेला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. आमरावती चव्हाण असं या महिलेचं नाव मंगळवारी (3 एप्रिल) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साताऱ्यात कराड-चिपळूण रस्ता रुंदीकरणाचं काम काही महिन्यांपासून सुरु आहे. या रस्त्याच्या कामासाठी काही जमिनी प्रशासनाने भाडे तत्त्वावर घेतल्या होत्या. त्यात आमरावती चव्हाणं यांचं शेतातील घरही येत होतं. मात्र त्यांनी घराची जमीन देण्यास विरोध केला. तरीही काही दिवसात त्या भागात रस्त्याचं काम सुरु झालं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram