स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : प्रस्तावित धुळे-सोलापूर महामार्गाच्या जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांची थट्टा

Continues below advertisement
मराठवाडा आणि खानदेशला जोडणाऱ्या धुळे-सोलापुर महामाहर्गाचं भूमिअधिग्रहण वेगात आहे. पण हेच अधिग्रहण करताना शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे की काय असा प्रश्न पडतो. बांधाला बांध लागून असलेल्या दोन शेतांसाठी वेगवेगळा भाव दिला जातो आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातल्या आडगावातील शेतकरी चांगलेच वैतागले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram