VIDEO | कुर्ला स्थानकावरील बंद करण्यात आलेला स्टॉल पुन्हा सुरु | मुंबई | एबीपी माझा
मुंबईतल्या कुर्ला रेल्वे स्टेशनवरचा लिंबू सरबत बनवणारा व्हायरल झालेला स्टॉल पुन्हा सुरु झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्टॉलला सील करुन पाच लाखांचा दंड ठोठवण्यात आला होता. परंतु आता पुन्हा स्टॉल सुरु करण्यात आल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे