712 यवतमाळ: हमीभावापेक्षा कमी भावाने तूर विकण्याची वेळ
Continues below advertisement
गेल्या वर्षी झालेल्या तुरीसाठीच्या आंदोलनाची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यात झाली होती. याला एक वर्ष पूर्ण होत आलेत. मात्र तरीही तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता काही दूर होताना दिसत नाही. सरकारनं खरेदी केंद्रच सुरु न केल्यानं शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात विक्री करावी लागतेय.
Continues below advertisement