स्वतःची एक गुंठाही शेती नसताना त्यांनी कष्ट करुन ११ एकर शेती घेतली. ही प्रेरणादायी कथा आहे यवतमाळच्या श्रावण राठोड यांची. या ११ एकर शेतीमध्ये अडीच एकरात त्यांनी रताळ्यांची लागवड केलीये.