712 यवतमाळ : योग्य काळजी न घेताच कीटकनाशक फवारणी जोमात सुरु
Continues below advertisement
गेल्या वर्षी यवतमाळमध्ये फवारणीतून विषबाधा झाली आणिं २०-२२ शेतकरी शेतमजूरांना हकनाक जीव गमवाव लागला होता. कुणी शेतकऱ्यांना दिला,कृषी विभागाला, कुणी कीटकनाशक कंपन्यांना तर कुणी सर्व सरकारी यंत्रणांना..
आज वर्षभरानंतर या परिस्थितीत काही बदल झालाय का? जुन्या चुकांमधून आपण काही शिकलो आहोत का?
जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून
आज वर्षभरानंतर या परिस्थितीत काही बदल झालाय का? जुन्या चुकांमधून आपण काही शिकलो आहोत का?
जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून
Continues below advertisement