712 यवतमाळ: बहुपीक पद्धतीने लाखोचा नफा, शिवशंकर वाठोडेंची यशोगाथा
Continues below advertisement
राज्यातील बरेचसे शेतकरी वर्षानुवर्ष एकच पीक घेतात. यामुळे जमिनीचा पोत तर खालावतोच, पण उत्पन्नही म्हणावं तसं मिळत नाही. बहूपीक पद्धती यात अधिक फायद्याची ठरते. यवतमाळमधील शिवशंकर वाठोडे यांनी १३ एकर शेतीमध्ये याच लागवड पद्धतीचा वापर केलाय. फळपीक आणि भाजीपाल्याची लागवड करत त्यांनी लाखोंचा नफा कमावलाय.
Continues below advertisement