712 यवतमाळ: काळ्या आईची पूजा करुन पेरणीला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jun 2018 08:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पीक विम्याची अशी परिस्थिती असली, तरीही राज्यातील शेतकरी जोमाने पेरणीची तयारी करतोय. राज्यात बहूतांश भागात पावासनं ओढ दिली असली, तरी काही भागात समाधानकारक पाऊस होतोय. अशा ठिकाणी शेतकरी पारंपरिक पद्धतीने पुजा करुन पेरणीला सुरुवात करतोय. यवतमाळमध्येही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलीये.