सात बाराच्या बातम्या : यवतमाळ : आदिवसीबहुल भागातील तरुणांची 'मधुर' यशोगाथा

Continues below advertisement
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासीबहूल भागातील 6 तरुण एकत्र आले, त्यांनी मधमाशीपालनाचं प्रशिक्षण घेतलं आणि कोपामांडवी गावात मधमाशा पालन सुरु केलं. २ पेट्यांपासून सुरु झालेला त्यांचा व्यवसाय आता १०० पेट्यांवर पोहचला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram