712 पीक सल्ला: गहू पेरणीसाठी महत्त्वाच्या टिप्स
Continues below advertisement
रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजे गहू. राज्यात बहूतांश शेतकरी गव्हाचं पीक घेतात. या गव्हाच्या पेरणीसाठी कशी तयारी करावी आणि कोणत्या वाणांची निवड करावी ते जाणून घेऊया...
Continues below advertisement