712 हवामानाचा अंदाज

Continues below advertisement
मान्सूनचा पाऊस आता कोकणमध्ये दाखल होतोय. काल गोव्याच्या उत्तर भागात मान्सून दाखल झाला होता. अपेक्षेप्रमाणेच मान्सूनची वाटचाल होत असल्याचं तज्ञ म्हणतायत. येत्या २४ तासात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसतील. तर मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram