712 हवामानाचा अंदाज
Continues below advertisement
मान्सूनचा उत्तरेकडील प्रवास सुरळीत सुरु असल्याचं हवामान विभागाने सांगीतलंय. सध्या मान्सूनचा पाऊस केरळ आणि तामिळनाडूमध्ये आलाये. त्याच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण पोषक असल्याचं हवामान विभागानं सांगीतलंय. तसच येत्या २४ तासात कोकण-गोव्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर विदर्भातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीये.
Continues below advertisement