712 : वाशिम : पाऊण एकरातील रसवंतीच्या ऊसातून लाखोंचा नफा, गजानन राऊत यांची यशोगाथा
Continues below advertisement
ऊसाची लागवड केल्यानंतर त्याची विक्री बहूतेक वेळा साखर कारखान्यांना केली जाते. पण वाशिमच्या गजानन राऊत यांनी रसवंती सुरु करुन त्याच्या उत्पन्नाला नवी दिशा दिली. पाऊण एकरातील ऊसातून जिथे त्यांना ५ ते ६ लाख रुपये मिळाले असते, तिथे आज ते दुप्पट कमावत आहेत.
Continues below advertisement