सात बाराच्या बातम्या : वाशिम : रोगमुक्त पपईची यशस्वी शेती!
Continues below advertisement
वाशिम जिल्ह्यातील बरेच शेतकरी फळपिकांमध्ये कमी पाण्यात येणाऱ्या पपईला प्राधान्य देतात. मात्र, त्यातही त्यांना पाणीटंचाई आणि पपईवरील व्हायरस रोगाच्या संकटाला सामोरं जावं लागतं. धुमका गावच्या अनिल धुळे यांनी या संकटांवर मात करत लाखोंचा नफा कमावला आहे.
Continues below advertisement