712 : वाशिम : पिकांचं नुकसान टाळण्यासाठी डॉ. हेमंत देशमुखांचा अधुनिक तंत्रज्ञान आणि मिश्र शेतीवर भर
Continues below advertisement
पिकांचं नुकसान टाळण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी बऱ्य़ाचदा त्यावर नियंत्रण करता येत नाही. अशा वेळी दुसऱ्या पिकाचा आधार असणं फायद्याचं ठरतं. अशाच मिश्र पीक पद्धतीचा वापर करत वाशिम मधील डॉ.हेमंत देशमुख यांनी भरघोस उत्पन्न मिळवलंय. हे उत्पादन घेतांना त्यांनी ऑटोमेशन युनिटचाही वापर केला.
Continues below advertisement