712 वर्धा : 4 एकरातील झेंडूमधून 5 लाखांचा निव्वळ नफा, चौधरी पिता-पुत्रांची यशोगाथा

Continues below advertisement
आज धनत्रयोदशीचा दिवस. आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र प्रत्येक सणाचं सोनं म्हणजे झेंडूची फुलं. आपल्या पिवळ्याधम्म रंगानं हे प्रत्येक सणाला शोभा आणतात. याच झेंडूच्या शेतीतून वर्धा जिल्ह्यातील चौधरी पिता-पुत्रांनी लाखोंचा नफा मिळवला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram