712 वर्धा : पपईच्या पिकातून भरघोस नफा, सुरेश टिपले यांची यशोगाथा
Continues below advertisement
मंडळी जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर यश मिळाल्यावाचून राहत नाही. वर्ध्याचे सुरेश टिपले याचं मुर्तीमंत उदाहरण आहेत. दुसऱ्यांच्या शेतात विहीर खोदून घेतलेल्या जमिनीत ते गेली ४० वर्ष पपईचं पीक घेतायत.
Continues below advertisement