712 वर्धा: MCX, एबीपी माझाची वर्ध्यात कार्यशाळा, शेतमालाच्या मार्केटिंगचं मार्गदर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कापूस हे विदर्भातील शेतकऱ्यांचं प्रमुख पीक आहे. मात्र तरीही इथल्या शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळत नाही. कापसाच्य़ा उत्पादना सोबतच त्याच्या विक्रीवरही लक्ष देणं गरजेचं आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एम.सी.एक्सनं कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. एबीपी माझा आणि एम.सी.एक्स यांनी एकत्रितपणे या कार्यशाळेचं आय़ोजन केलं होतं. यामध्ये बाजारभावाची माहिती कशी घ्यावी आणि त्यानुसार शेतमालाची विक्री कशी करावी याबाबत मार्गदर्शन देण्यात आलं. शेतकऱ्यांचाही या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला.