712 मुंबई: तुरीच्या हमीभावाचा मुद्दा विधीमंडळातही गाजला
Continues below advertisement
तुरीच्या हमीभावाचा मुद्दा विधीमंडळातही गाजला. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला. तुरीला ५ हजार ४५० हा हमीभाव आहे. या दरानं खरेदी होण्यासाठी सरकारनं खरेदी केंद्र सुरु केले. मात्र अजुन १० टक्केही तूर सरकारनं खरेदी केली नाही, असा आरोप त्यांनी केला. बाजारात ४ हजार रुपयांचा दर शेतकऱ्याला मिळतोय. दुसरीकडे कर्नाटक सरकार तुरीला हमीभावावर ५०० रुपये बोनस देतायत. मग राज्य सरकारला किमान हमीभाव देणं शक्य का होत नाही, असा प्रश्न विरोधकांनी विचारला. या गोंधळामुळे विधान परिषदेचं कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आलं
Continues below advertisement