भाजीपाला पिकांचे दर स्थिर ठेवण्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी | 712 | एबीपी माझा
Continues below advertisement
बटाटे, टोमॅटो आणि कांदा या भाजीपाला पिकांच्या दरात कायम चढ-उतार होत असते. देशभरातील बाजारात या तीन फळपिकांना मोठी मागणी असते. त्यांचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साधारण 500 कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या तिनही पिकांच्या लागवडीपासून विक्रीपर्यंतच्या व्यवस्थापनाबाबत प्रकल्प राबवणार असल्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Continues below advertisement