712 : डॉलरच्या किमतीत वाढ झाल्याने कापूस निर्यातीला संधी
Continues below advertisement
डॉलरच्या किमतीत वाढ झाल्यानं कापसाच्या निर्यातीसाठी संधी निर्माण झालीये. डॉलरची किंमत सध्या ६६ रुपयांवर गेलीये. या वाढलेल्या किमतीमुळे कापसाची आयात परवडत नाहीये. त्यामुळे तुर्तास कापसाची आयात थांबवण्यात आलीये. यामुळे देशांतर्गत बाजारात कापासाला चांगला दर मिळू लागलाय. तसच कापसाच्या निर्यातीलाही चालना मिळणारेय. आतापर्यंच ५८ लाख कापसाच्या गाठींची निर्यात करण्यात आलीये.
Continues below advertisement