712 : उस्मानाबाद : उपळा : जरबरेा फुलाची शेतीतून महिन्याला 25-30 कोटी कमावणारं गाव

Continues below advertisement

दुष्काळी भाग अशीच काहीशी उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख. मात्र, याच उस्मानाबादेतील एक गाव आता चांगलच मालामाल झालं आहे. उपळी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत गावाचं अर्थकारण पालटलं आहे. एकत्रित प्रयत्नानं या गावानं कोटीच्या घरात उत्पन्न मिळलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram