712 : रोप लागवडीसाठी प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी शहाळ्यांचा पर्याय
Continues below advertisement
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक फोटो म्हणजे शहाळ्यांमधील रोपांचा. साधारणपणे शहाळाचं पाणी पिल्यानंतर त्यांना फेकून दिलं जातं. ते पुढे एकतर कचऱ्यात जातं किंवा जाळलं जातं. मात्र त्याचा असाही वापर होऊ शकतो, याचा तुम्ही विचार केलाय का?
Continues below advertisement