712 राहुरी कृषी विद्यापाठातील कृषी पदविका तंत्रज्ञान अभ्यासक्रम रद्द

Continues below advertisement
काही दिवसांआधीच कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम बंद करण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची बातमी आली होती. सरकारने यावर कोणताही निर्णय देण्याआधीच राहुरी कृषी विद्यापीठानं हा अभ्यासक्रम रद्द केला. २०१८-१९ या वर्षापासून राहुरी कृषी विद्यापीठात हा अभ्यासक्रम रद्द करण्यात येणारेय. विद्यापीठाच्या या निर्णायावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुलगुरुं विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. २०१२ मध्ये राज्यातील सगळ्या कृषी विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला होता. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram