712 : सूर्यफूल लागवडीचं व्यवस्थापन
Continues below advertisement
पीक कर्जाची अशी स्थिती असुनही शेतकरी वेळेत पेरणी करण्याच आटापिटा करतोय. सुर्यफुलाची लागवड आंतरपीक म्हणून केली जाते. खरीप हंगामातील पिकांमध्य़े सुर्यफूलाचा समावेश होतो. मात्र याच्या चांगल्या उत्पादनासाठी प्राथमिक काळात योग्य निगा राखणंही गरजेचं असतं.
Continues below advertisement