712 स्पेशल रिपोर्ट : ऊसाच्या एफआरपीमध्ये 200 रुपये वाढ, शेतकऱ्यांना नक्की फायदा झाला का?
Continues below advertisement
केंद्र सरकारने ऊसावरील एफआरपी जाहीर केली. गेल्या वर्षीच्या एफआरपी पेक्षा यंदाच्य़ा एफआरपीमध्ये २०० रुपये प्रति टनांची वाढ करण्यात आलीये. पण याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की फायदा झालाय का? याचंच उत्तर शोधण्यासाठी आम्ही काही हिशोब लावले. त्यातून हे निष्कर्ष निघाले...
Continues below advertisement