712 ऊसाचा एफआरपी 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
Continues below advertisement
खरीपातील प्रमुख पिकांमध्ये धान्य पिकांसोबतच ऊसाचीही लागवड केली जाते. ऊस लागव़डीसाठी हा हंगाम उत्तम मानला जातो. साधारणपणे इतर खरीप पिकांप्रमाणेच ऊसाचं उत्पादनही ऑक्टोबरपासून मिळण्यास सुरुवात होते. या काळात एफआरपीचा आकडा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. ही ऊसावरील एफआरपी सरकार वाढवण्याच्या विचारात आहे.
Continues below advertisement