712 : यंदा 10 टक्क्यांनी साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज

Continues below advertisement
इस्मा म्हणजेच साखऱ कारखान्यांच्या संस्थेने नुकताच 2018-19 वर्षातील साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज जाहीर केला. याआधीच विक्रमी असलेल्या उत्पादनात आणखी वाढ होणार असल्याचं यात म्हटलंय. यंदाच्या म्हणजे 2018-19 वर्षात जवळपास 3 कोटी 55 लाख टन साखऱ उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2017-18 ला 3 कोटी 20 लाख टन साखर उत्पादन झालं होतं. गेल्या वर्षी पेक्षा यंदा 10 टक्क्यांनी साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram