
712 : मुंबई : देशात 15 एप्रिलपर्यंत 2 कोटी 99 लाख टन साखरेचं उत्पादन
Continues below advertisement
भारतीय साखर कारखानदारांच्या असोसिएशननं नुकताच एप्रिलमधील साखर उत्पादनाचा आकडा जाहीर केला. १५ एप्रिलपर्यंतची आकडेवारी यात सांगण्यात आली आहे. १५ एप्रिल पर्यंत देशभरात २ कोटी ९९ लाख टन साखर उत्पादन झालं आहे.
Continues below advertisement