712 | साखर निर्यातीसाठी कारखान्यांना अनुदान मिळणार
येत्या हंगामातील साखरेचं विक्रमी उत्पादन पाहता, सरकार साखरेचे दर सावरण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेत आहे. इथेनॉलचे दर वाढवल्यानंतर आता साखरेच्या निर्यातीसंबंधीही सरकार काही निर्णय घेणारेय. येत्या हंगामात जवळपास ५० लाख टन साखर निर्यातीचं ध्य़ेय ठेवण्याची विनंती मंत्रीमंळाकडे करण्यात आलीये.. तसच साखऱ निर्य़ातीसाठी कारखान्यांना प्रति टन १४० रुपये अनुदानही देण्याची मागणीही केलीये. अन्न मंत्रालयानं हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे सादर केलाय.