712 रत्नागिरी: शेतकऱ्यांना केळी लागवडीसाठी जेएसडब्लू कंपनीचा मदतीचा हात

Continues below advertisement
कोकणातील प्रमुख पीक म्हणजे भात...इथला बहुतांश शेतकरी फक्त भातशेती करतो. मात्र त्यामुळे नफ्यात वाढ होत नाही. अशा वेळी केळी सारख्या फळपिकांची लागवड फायद्याची ठरु शकते. रत्नागिरीतील काही शेतकऱ्यांना जेएसडब्लू या कंपनीने केळी लागवडीसाठी मदतीची हात दिलाये. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola