712: अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळालं?

Continues below advertisement
राज्याचा अर्थ संकल्प काल राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. केंद्रातील अर्थसंकल्पाप्रमाणेच याही अर्थसंकल्पाचा भर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यावर होतं. पण त्या सोबतच राज्यातील सिंचनाची समस्या सोडवण्यावरही भर देण्यात आला. बंद पडलेले सिंचन प्रकल्प, धरणं, शेततळे आणि कृषीपंपासाठी विशेष तरतुदीही करण्यात आल्या. आणखी कोणकोणते मुद्दे यात समाविष्ट होते, ते पाहूया...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram